आंनदी हे जग सारे या मालिकेतील मीरा हे पात्र खूप कमी वेळात खूप जास्त गाजलं.... शर्वरी कुलकर्णीनं हे ह्या भूमिकेला न्याय दिला एवढचं नव्हे तर शर्वरीच्या अभिनाचं कौतूक देखिल झालं... आता हिच आपल्या सगळ्याची लाडकी शर्वरी कुलकर्णी झालीय शर्वरी बोरकर हो शर्वरीनं विवाह बंधनात अडकली आहे....
ती लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियवर नुकतेय शेअर केले आहेत... तिच्या नव-याचं नाव वैभव बोरकर आहे....लग्नाच्या या व्हिडिओला शर्वरीनं लपवून लपलेच नाही भेटणे माझे तुझे असं कॅप्शन देखिल दिलं आहे...

#lokmatcnxfilmy #sharvarikulkarniwedding #Sharvarikulkarni
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber